चंद्रगुप्त प्रौढ शाखा टिळकनगर विद्यामंदिर टिळकनगर येथे ४० वर्षांपासून नियमीतपणे लागत आहे. या शाखेचे सर्व कार्यक्रम आणि संबंधित मजकूर सर्व स्वयंसेवकांना एकत्रित मिळावा म्हणून ही अनुदिनी तयार केलेली आहे.